मागे
रद्द करा
हटवा
नकाशे डाउनलोड करा
डाउनलोड अयशस्वी झाले. पुन्हा प्रयत्न करण्यासाठी स्पर्श करा.
डाउनलोड करत आहे…
किलोमीटर
मैल
नंतर
शोधा
नकाश्यात शोधा
आपल्या उपकरणात किंवा ऍप मध्ये स्थानसेवा सध्या बंद आहेत. कृपया सेटिंग मधून त्यांना चालू करा.
मर्यादित अचूकता
अचूक नेव्हिगेशन सुनिश्चित करण्यासाठी सेटिंग्जमध्ये अचूक स्थान सक्षम करा.
नकाशावर दाखवा
डाउनलोड अयशस्वी
पुन्हा प्रयत्न करा
CoMaps बद्दल
• बॅटरी संपत नाही, ऑफलाइन कार्य करते
• ऑफलाइन, जलद आणि संक्षिप्त
स्थान सेटिंग्ज
बंद
ह्या ऍपला हार्डवेअर प्रवेगक OpenGL आवश्यक आहे. दुर्दैवाने, तुमच्या उपकरणाला ह्याचा आधार नाही.
डाउनलोड करा
CoMaps वापरण्यासाठी कृपया USB केबल काढून टाका किंवा मेमरी कार्ड घाला
कृपया ऍप वापरण्यासाठी प्रथम SD कार्ड/USB स्टोरेजवरील काही जागा मोकळी करा
ऍपचा वापर सुरू करण्यापूर्वी, आम्हाला तुमच्या उपकरणावर जगाचा सामान्य नकाशा डाउनलोड करण्याची परवानगी द्या. \nते %s जागा वापरेल.
नकाशावर जा
%1$s (%2$s) डाउनलोड करत आहे. \nतुम्ही आता नकाशावर जाऊ शकता.
%1$s डाउनलोड करायचे? (%2$s)
%1$s अद्ययावत करायचे? (%2$s)
विराम द्या
चालू ठेवा
%s डाउनलोड अयशस्वी
नवीन यादी जोडा
खूणपत्र यादीचे नाव
खूणपत्रे
खूणपत्रे आणि ट्रॅक
नाव
पत्ता
यादी
सेटिंग
नकाशे येथे साठवा
नकाशे डाउनलोड करायचे ठिकाण निवडा
नकाशे हलवायचे?
यास काही मिनिटे लागू शकतात. \nकृपया प्रतीक्षा करा…
मापन एकके
मैल की किलोमीटर ह्यामध्ये निवडा
जेवायचे ठिकाण
किराणा
वाहतूक
इंधन
वाहनतळ
खरेदी
वापरलेले
मुक्कामगृह
पर्यटन
मनोरंजन
ATM
रात्रीजीवन
कौटुंबिक सुट्टी
बँक
औषधालय
रुग्णालय
शौचालय
टपाल
पोलीस
भंगारवाला
पाणी
चिठ्ठया
CoMaps द्वारे तुम्हाला खूणपत्रे सामायिक केले
नमस्कार! \n \nCoMaps ऍप मधील माझे खूणपत्रे संलग्न केले आहेत. तुम्ही CoMaps इन्स्टॉल केले असल्यास हे खूणपत्रे उघडा. इन्स्टॉल केले नसल्यास, पुढील दुव्यावर जाऊन तुमच्या iOS किंवा अँड्रॉइड उपकरणावर हे डाउनलोड करा: https://www.comaps.app/download/ \n \nCoMaps सह प्रवासाचा आनंद घ्या!
खूणपत्रे वाचत आहे
खूणपत्रे वाचून झाले! ते तुम्ही नकाशावर किंवा खूणपत्र व्यवस्थापक पटलावर पाहू शकता.
खूणपत्रे वाचण्यात अपयश. फाइल दूषित किंवा बिघडलेली असू शकते.
फाइल प्रकार ॲपद्वारे ओळखला जात नाही: \n%1$s
फाइल उघडण्यात अयशस्वी%1$s \n \n%2$s
संपादन
तुमचे स्थान अद्याप निश्चित केलेले नाही
क्षमस्व, नकाशा साठवायचे सेटिंग सध्या बंद आहेत.
नकाशा डाउनलोड होत आहे
मी आता इथे आहे %1$s किंवा %2$s CoMaps डाउनलोड करा: https://www.comaps.app/download/
CoMaps द्वारे एक खूणपत्र पाठवत आहे!
CoMaps द्वारे माझे वर्तमान स्थान पाठवत आहे!
नमस्कार, \n \nमी आता इथे आहे: %1$s. नकाशावर ठिकाण पाहण्यासाठी या %2$s किंवा या %3$s वर क्लिक करा. \n \nआभारी.
सामायिक
ई-मेल
क्लिपबोर्डावर कॉपी केले: %s
झाले
OpenStreetMap डेटा: %s
तुमची खात्री आहे की तुम्ही तुमच्या OpenStreetMap खात्यातून लॉग आउट करू इच्छिता?
ट्रॅक
लांबी
माझे स्थान सामायिक करा
सर्वसामान्य सेटिंग
माहिती
मार्गनिर्देशन
झूम बटणे
नकाशावर दाखवा
रात्र मोड
बंद
चालू
स्वयं
यथार्थ दृश्य
त्रिमिती (3D) इमारती
3D इमारती वीज बचत मोडमध्ये बंद केल्या आहेत
ध्वनी सूचना
ध्वनी भाषा
चाचणी आवाज दिशानिर्देश (TTS, टेक्स्ट-टू-स्पीच)
तुम्हाला आता आवाज ऐकू येत नसल्यास व्हॉल्यूम किंवा सिस्टम टेक्स्ट-टू-स्पीच सेटिंग्ज तपासा.
उपलब्ध नाही
स्वयं झूम
अंतर
नकाशावर पहा
संकेतस्थळ
बातम्या
अभिप्राय
ऍप मानांकित करा
मदत
वारंवार विचारलेले प्रश्न
प्रकल्पाला पाठठिंबा द्या
प्रकाशन अधिकार (कॉपीराईट)
त्रुटी कळवा
कंपास कॅलिब्रेट करण्यासाठी फोनला आकृती-आठ मोशनमध्ये हलवून बाणाची दिशा सुधारा.
होकायंत्र कॅलिब्रेट करण्यासाठी आणि नकाशावर बाणाची दिशा निश्चित करण्यासाठी फोनला आकृती-आठ मोशनमध्ये हलवा.
इंटरफेस पाहण्यासाठी पुन्हा नकाशावर दीर्घ टॅप करा
सर्व अद्ययावत
सर्व रद्द
डाउनलोड केले
रांगेत
माझ्या जवळ
नकाशे
सर्व डाउनलोड
डाउनलोड करत आहे:
नकाशा पुसून टाकण्यासाठी, मार्गनिर्देशन थांबवा.
केवळ एका प्रदेशाच्या नकाशामध्ये पूर्णपणे समाविष्ट असलेले मार्ग तयार केले जाऊ शकतात.
नकाशा डाउनलोड करा
पुनर्प्रयत्न
नकाशा काढून टाका
नकाशा अद्ययावत करा
Google Play स्थान सेवा
ब्लूटूथ, वायफाय किंवा मोबाइल नेटवर्क वापरून तुमचे अंदाजे स्थान द्रुतपणे निर्धारित करा
तुमच्या मार्गावरील सर्व नकाशे डाउनलोड करा
मार्ग तयार करण्यासाठी आम्हाला तुमच्या स्थानापासून तुमच्या गंतव्यस्थानापर्यंताचे सर्व नकाशे डाउनलोड करून अद्ययावत करावे लागतील.
पुरेशी जागा नाही
कृपया स्थान सेवा सक्रिय करा
साठवा
तयार करा
लाल
पिवळा
निळा
हिरवा
जांभळा
भगवा
तपकिरी
गुलाबी
गडद जांभळा
फिकट निळा
हिरवट निळा (फिकट)
हिरवट निळा (गडद)
पोपटी
नारंगी
राखाडी
निळा राखाडी
प्रवास करताना, कृपात लक्षात ठेवा:
— मार्गनिर्देशक संकेतांपेक्षा रस्त्याची परिस्थिती, वाहतुकीचे नियम व वाहतुकीचे चिन्ह ह्यांना जास्त प्राधान्य द्या;
— नकाशा चुकीचा असू शकतो, आणि सुचवलेला मार्ग हा गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी नेहमी सर्वोत्तम मार्ग असेलच असे नाही;
— सुचवलेले मार्ग ह्यांना केवळ शिफारसी म्हणून समजावे;
— सीमेजवळच्या मार्गांबाबतीत सावधानी बाळगा: इथे प्रकाशित मार्ग कधीकधी अनधिकृतरित्या देशाची सीमा ओलांडू शकतात.
कृपया वाटेवर सतर्क आणि सुरक्षित रहा!
GPS सिग्नल तपासा
मार्ग तयार करण्यात अक्षम. वर्तमान GPS सहनिर्देशक ओळखता आले नाहीत.
कृपया तुमचा GPS सिग्नल तपासा. WiFi चालू केल्याने तुमच्या स्थानाची अचूकता सुधारेल.
स्थान सेवा चालू करा
वर्तमान GPS सहनिर्देशक शोधण्यात अक्षम. मार्गाची गणना करण्यासाठी स्थान सेवा चालू करा.
मार्ग शोधण्यात अक्षम
मार्ग तयार करण्यात अक्षम.
कृपया तुमचा प्रारंभस्थान किंवा गंतव्यस्थानाचा बिंदू समायोजित करा.
प्रारंभ बिंदू समायोजित करा
मार्ग तयार केला नाही. प्रारंभ बिंदू शोधण्यात अक्षम.
कृपया रस्त्याच्या जवळचा प्रारंभ बिंदू निवडा.
गंतव्यस्थान समायोजित करा
मार्ग तयार केला नाही. गंतव्यस्थान शोधण्यात अक्षम.
कृपया रस्त्याच्या जवळ असलेले गंतव्यस्थान निवडा.
मध्यबिंदू शोधण्यात अक्षम.
कृपया तुमचा मध्यबिंदू समायोजित करा.
सिस्टम त्रुटी
ऍप त्रुटीमुळे मार्ग तयार करण्यात अक्षम.
कृपया पुर्नरप्रयत्न करा
आता नाही
एकापेक्षा जास्त नकाशात पसरलेला अधिक चांगला मार्ग तयार करण्यासाठी, नकाशा डाउनलोड केलेला चालेल का?
या नकाशाच्या सीमा ओलांडणारा एक चांगला मार्ग तयार करण्यासाठी अधिक नकाशे डाउनलोड करा.
ठिकाण व मार्ग शोध सुरु करण्यासाठी, कृपया नकाशा डाउनलोड करा. त्यानंतर तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही.
नकाशा निवडा
दाखवा
लपवा
प्रवर्ग
इतिहास
अरेच्चा, काहीच सापडले नाही.
तुम्ही जिथे शोधत आहात तो प्रदेश डाउनलोड करा किंवा जवळच्या शहर/गावाचे नाव जोडण्याचा प्रयत्न करा.
शोध इतिहास
अलीकडील शोध पहा.
शोध इतिहास पुसून टाका
विकिपीडिया
तुमचे स्थान
सुरू करा
पासून मार्ग
पर्यंतचा मार्ग
मार्गनिर्देशन फक्त तुमच्या वर्तमान स्थानावरून उपलब्ध आहे.
तुमच्या वर्तमान स्थानापासून मार्ग नियोजन करायचे का?
पुढे
ते
पर्यंत
वेळापत्रक जोडा
वेळापत्रक मिटवा
दिवसभर (२४ तास)
उघडे
बंद
गैर-व्यवसायाची वेळ जोडा
व्यवसायाची वेळ
प्रगत मोड
साधा मोड
गैर-व्यवसाय वेळ
उदाहरण मूल्ये
चूक सुधारा
स्थान निवडा
OpenStreetMap समुदायाने ही त्रुटी सुधारण्यासाठी कृपया समस्येचे तपशिलात वर्णन करा.
किंवा https://www.openstreetmap.org/ वर ते स्वतः करा
पाठवा
समस्या
जागा अस्तित्वात नाही
देखभालीसाठी बंद
प्रतिलिपीत (डुप्लिकेट) ठिकाण
स्वयं डाउनलोड
दैनिक
२४/७
आज बंद
बंद
आज
बंद
व्यवसायाची वेळ संपादित करा
OpenStreetMap खाते नाही?
OpenStreetMap वर नोंदणी करा
लॉग इन
साइन इन केलेले नाही
पासवर्ड
पासवर्ड विसरलात?
लॉग आऊट
ठिकाण संपादित करा
भाषा जोडा
रस्ता
बिल्डिंग क्रमांक
तपशील
सोशल मीडिया
इमारत
रस्ता जोडा
कृपया रस्त्याचे नाव जोडा
भाषा निवडा
रस्ता निवडा
पाककृती
पाककृती निवडा
ईमेल किंवा वापरकर्तानाव
फोन जोडा
मजला
तुमचे सर्व नकाशा संपादने नकाशासह पुसले जातील.
नकाशे अद्ययावत करा
मार्ग तयार करण्यासाठी तुम्हाला सर्व नकाशे अद्ययावत करावे लागतील आणि मग मार्ग नियोजन करता येईल.
नकाशा शोधा
कृपया तुमचे सेटिंग तपासा आणि तुमचे उपकरण इंटरनेटशी जोडले असल्याची खात्री करा.
पुरेशी जागा नाही
कृपया अनावश्यक डेटा पुसून टाका
लॉग इन त्रुटी.
सत्यापित बदल
ठिकाण किंवा व्यवसायाच्या ठिकाणी क्रॉस ठेवण्यासाठी नकाशा ड्रॅग करा.
संपादन
जोडणे
ठिकाणाचे नाव
स्थानिक भाषेत लिहिल्याप्रमाणे
प्रवर्ग
समस्येचे तपशिलात वर्णन
वेगळी समस्या
व्यवसाय जोडा
इथे कोणतीही वस्तू ठेवू शकत नाही
समुदाय-निर्मित OpenStreetMap डेटा %s नुसार. OpenStreetMap.org वर नकाशा संपादित आणि अपडेट कसा करायचा याबद्दल अधिक जाणून घ्या
OpenStreetMap.org (OSM) हा एक विनामूल्य आणि खुला नकाशा तयार करण्यासाठी एक समुदाय प्रकल्प आहे. CoMaps मधील नकाशा डेटाचा हा मुख्य स्त्रोत आहे आणि विकिपीडिया प्रमाणेच कार्य करतो. तुम्ही ठिकाणे जोडू किंवा संपादित करू शकता आणि ती जगभरातील लाखो वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होतील. \nसमुदायामध्ये सामील व्हा आणि प्रत्येकासाठी चांगला नकाशा बनवण्यात मदत करा!
एक OpenStreetMap खाते तयार करा किंवा तुमची नकाशा संपादने जगासमोर प्रकाशित करण्यासाठी लॉग इन करा.
%2$d पैकी %1$d
मोबाईल डेटा वापरून डाउनलोड करायचे?
रोमिंग वर असल्यास हे बरेच महाग पडू शकते.
एक वैध बिल्डिंग क्रमांक प्रविष्ट करा
मजल्यांची संख्या %d पेक्षा जास्त नसावी
पिनकोड
वैध पिनकोड प्रविष्ट करा
OpenStreetMap स्वयंसेवकांसाठी टीप (पर्यायी)
नकाशामधील त्रुटी किंवा CoMaps वापरून काय संपादित केले जाऊ शकत नाही याचे वर्णन करा
तुमची संपादने सार्वजनिक OpenStreetMap डेटाबेसवर अपलोड केली जातात. कृपया वैयक्तिक किंवा कॉपीराइट केलेली माहिती जोडू नका.
OpenStreetMap बद्दल अधिक
तुमचा संपादन इतिहास
तुमचा नकाशा डेटा नोट्स
ऑपरेटर
ऑपरेटर: %s
योग्य श्रेणी शोधू शकत नाही?
CoMaps फक्त साध्या बिंदू श्रेणी जोडण्याची परवानगी देतात, म्हणजे शहरे, रस्ते, तलाव, इमारत बाह्यरेखा इ. कृपया अशा श्रेणी थेट OpenStreetMap.org वर जोडा. तपशीलवार चरण-दर-चरण सूचनांसाठी आमचे मार्गदर्शक पहा.
तुम्ही कोणतेही नकाशे डाउनलोड केलेले नाहीत
स्थान शोधण्यासाठी नकाशे डाउनलोड करा आणि ऑफलाइन मार्गनिर्देशन वापरा.
वर्तमान स्थान अज्ञात आहे.
km/h
mph
तास
मिनिट
दि
अधिक
खूणपत्र संपादित करा
वैयक्तिक चिठ्ठ्या (मजकूर किंवा html)
टिप्पणी…
सर्व स्थानिक बदल टाकून द्यायचे?
टाकून द्या
जोडलेले ठिकाण पुसून टाकायचे?
पुसा
ठिकाण अस्तित्वात नाही
कृपया ठिकाण हटवण्याचे कारण सूचित करा
वैध संपर्क क्रमांक प्रविष्ट करा
वैध वेब पत्ता प्रविष्ट करा
वैध ईमेल प्रविष्ट करा
वैध Facebook वेब पत्ता, खाते किंवा पृष्ठ नाव प्रविष्ट करा
वैध Instagram वेब पत्ता किंवा खाते नाव प्रविष्ट करा
वैध Twitter वेब पत्ता किंवा वापरकर्तानाव प्रविष्ट करा
OpenStreetMap मध्ये ठिकाण जोडा
तुम्ही ते सर्व वापरकर्त्यांना पाठवू इच्छिता?
आपण कोणतीही वैयक्तिक माहिती प्रविष्ट केला नाही याची खात्री करा.
थांबा
ट्रॅक रेकॉर्ड करत आहे
स्वीकारा
नाकारा
तपशीलवार माहिती दाखवण्यासाठी मोबाईल इंटरनेट वापरायचे?
नेहमी वापरा
फक्त आज
आज वापरू नका
मोबाइल इंटरनेट
नकाशा अद्यतन सूचना तसेच ठिकाणे व खूणपत्रांबद्दल तपशीलवार माहिती प्रदर्शित करण्यासाठी मोबाइल इंटरनेट आवश्यक आहे.
कधीही वापरू नका
नेहमी विचारा
वाहतूक माहिती दाखवण्यासाठी नकाशे अद्ययावत करणे आवश्यक आहे.
नकाशावर अक्षरांचा आकार वाढवा
कृपया CoMaps अद्ययावत करा
वाहतूक माहिती उपलब्ध नाही
लॉग चालू करा
सामान्य अभिप्राय
आम्ही ध्वनी निर्देशांसाठी \"सिस्टम TTS\" वापरतो. अनेक Android उपकरणे \"Google TTS\" वापरतात, जे तुम्ही Google Play वरून डाउनलोड किंवा अद्ययावत करू शकता (https://play.google.com/store/apps/details?idu003dcom.google.android.tts)
काही भाषांसाठी, तुम्हाला अँप स्टोअर (Google Play, Galaxy Store, App Gallery, FDroid) वरून स्पीच मिश्रक किंवा अतिरिक्त भाषा संच इन्स्टॉल करावे लागतील. \nतुमच्या उपकरणाची सेटिंग → भाषा आणि इनपुट → स्पीच → \"टेक्स्ट टू स्पीच आउटपुट\" उघडा. \nयेथे तुम्ही स्पीच मिश्रणासाठी सेटिंग व्यवस्थापित करू शकता (उदाहरणार्थ, ऑफलाइन वापरासाठी भाषा संच डाउनलोड करा) आणि दुसरे टेक्स्ट-टू-स्पीच इंजिन निवडा.
अधिक माहितीसाठी कृपया ही मार्गदर्शिका पहा.
रोमन लिपीत लिप्यंतरण
अधिक जाणून घ्या
मार्ग प्रारंभ बिंदू जोडण्यासाठी नकाशावर शोध वापरा किंवा टॅप करा
गंतव्य बिंदू जोडण्यासाठी नकाशावर शोधा किंवा टॅप करा
मार्ग व्यवस्थापन
नियोजन
थांबा काढा
स्टॉप जोडा
स्टोरेज प्रवेश समस्या
बाह्य साठ्याचा प्रवेश अपयशी. SD कार्ड कदाचित काढले गेले असेल, खराब झाले असेल किंवा फाइल सिस्टम ही केवळ-वाचनीय असावी. कृपया, तुमचे SD कार्ड तपासा किंवा support@comaps.app वर आमच्याशी संपर्क साधा
खराब साठ्याचे अनुकरण करा
कृपया योग्य नाव प्रविष्ट करा
याद्या
सर्व लपवा
सर्व दाखवा
- %d खूणपत्र
- %d खूणपत्रे
नवीन यादी जोडा
बुकमार्क आणि ट्रॅक आयात करा
ऍप त्रुटीमुळे सामायिक करण्यात अक्षम
सामायिकरण त्रुटी
रिकामी यादी सामायिक करू शकत नाही
नाव रिक्त असू शकत नाही
कृपया यादीचे नाव प्रविष्ट करा
नवीन यादी
हे नाव आधीच वापरात आहे
कृपया दुसरे नाव निवडा
कृपया थांबा…
फोन क्रमांक
OpenStreetMap प्रोफाइल
- %d फाईल सापडली. रूपांतरानंतर तुम्ही ती पाहू शकता.
- %d फाईली सापडल्या. रूपांतरानंतर तुम्ही त्या पाहू शकता.
पूर्ववत् करा
- %d ट्रॅक
- %d ट्रॅक
गोपनीयता
गोपनीयता धोरण
वापरण्याच्या अटी
ट्रॅफिक
मेट्रो/भुयारी मार्ग
नकाशा शैली आणि स्तर
ही यादी रिकामी आहे
खूणपत्र जोडण्यासाठी, नकाशातील ठिकाणाला स्पर्श करा आणि नंतर तारा चिन्हाला स्पर्श करा
…अधिक
KMZ निर्यात करा
GPX निर्यात करा
यादी मिटवा
वेग कॅमेरे
ठिकाणाचे वर्णन
नकाशा डाउनलोडक
वेगाबद्दल चेतावणी द्या
नेहमी चेतावणी द्या
कधीही चेतावणी देऊ नका
ऊर्जा बचत मोड
काही कार्यप्रणालींचा त्याग करून बॅटरीतील ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करा.
कधीच नाही
स्वयंचलित
कमाल वीज बचत
निदान करण्याकरिता हा पर्याय लॉगिंग चालू करतो. ह्याने ऍपच्या समस्यांचे निवारण करणे आम्हाला उपयुक्त ठरू शकते. तुमच्या समस्येबद्दल तपशीलवार नोंदी रेकॉर्ड करण्यासाठी आणि आम्हाला पाठवण्यासाठी हा पर्याय तात्पुरता चालू करा.
मार्गशोधी पर्याय
टोल रस्ते टाळा
कच्चे मार्ग टाळा
जल मार्ग टाळा
मोटरवे टाळा
मार्गाची गणना करण्यात अक्षम
दुर्दैवाने, आम्ही मार्ग शोधू शकलो नाही. ह्याचे कारण कदाचित तुम्ही निवडलेले पर्याय असावे. कृपया सेटिंग बदला आणि पुन्हा प्रयत्न करा.
टाळण्याचे मार्ग निवडा
मार्गशोधी पर्याय चालू केले
टोल मार्ग
कच्चे मार्ग
जल मार्ग
होय
नाही
होय
नाही
क्षमता: %s
नेटवर्क: %s
तुम्ही पोचलात!
ठीक आहे
क्रमाने लावा…
खूणपत्रे क्रमाने लावा
डिफॉल्ट
प्रकारानुसार
अंतरानुसार
दिनांकानुसार
नावाने
गेल्या आठवड्यात
गेल्या महिन्यात
एक महिन्यापूर्वी
एक वर्षांपूर्वी
माझ्या जवळ
इतर
अन्न
पर्यटन स्थळ
संग्रहालय
उद्यान
जलतरण
पर्वत
प्राणी
मुक्कामगृह
इमारती
पैसे
दुकान
वाहनतळ
पेट्रोल पंप
औषध
यादीत शोधा
धार्मिक स्थळ
यादी निवडा
या प्रदेशात मेट्रोचे मार्गनिर्देशन अद्याप उपलब्ध नाही
मेट्रो मार्ग सापडला नाही
कृपया मेट्रो स्थानकाजवळचा प्रारंभ किंवा शेवटचा बिंदू निवडा
भूप्रदेश
भूस्वरूप स्तर वापरण्यासाठी कृपया नकाशा डाउनलोड किंवा अद्ययावत करा
या भागात भूस्वरूप स्तर अद्याप उपलब्ध नाही
चढण
उतरण
किमान उंची
कमाल उंची
काठिण्य
अंतर.:
वेळ:
समोच्च रेषा पाहायला नकाशा विशाल (झूम) करा
डाउनलोड करत आहे
जगाचा नकाशा डाउनलोड करा
उपकरणाच्या अंतर्गत मेमरी किंवा SD-card वर फोल्डर तयार करण्यात आणि फायली हलविण्यात अक्षम
डिस्क त्रुटी
जोडणी अयशस्वी
USB केबल काढा
स्क्रीन चालू ठेवा
सक्षम असतानानकाशाशप्रदर्शितिकरतानानस्क्रीनीनेहमीमचालूाअसेलसेल.
लॉक पटलावर (स्क्रीनवर) दाखवा
चालू असल्यास, ऍप चालू असताना प्रत्येक वेळी तुम्हाला तुमचे उपकरण अनलॉक करण्याची आवश्यकता नाही.
नकाशाची भाषा
https://comaps.app/mr/
आमचे समुदाय-निर्मित नकाशे वापरल्याबद्दल धन्यवाद!
तुमच्या देणग्या आणि समर्थनासह, आम्ही जगातील सर्वोत्तम नकाशे तयार करू शकतो!
तुम्हाला आमचे अॅप आवडते का? कृपया विकासाला पाठिंबा देण्यासाठी देणगी द्या! अजून आवडत नाही? कृपया आम्हाला कळवा आणि आम्ही त्याचे निराकरण करू!
तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपर माहीत असल्यास, तुम्ही त्याला किंवा तिला तुम्हाला आवश्यक असलेले वैशिष्ट्य लागू करण्यास सांगू शकता.
काहीही निवडण्यासाठी नकाशावर कुठेही टॅप करा. इंटरफेस लपवण्यासाठी आणि परत दर्शविण्यासाठी दीर्घ-टॅप करा.
तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही नकाशावर तुमचे वर्तमान स्थान निवडू शकता?
तुम्ही आमच्या अॅपचे तुमच्या भाषेत भाषांतर करण्यात मदत करू शकता.
आमचे अॅप काही उत्साही आणि समुदायाने विकसित केले आहे.
तुम्ही नकाशा डेटा सहजपणे दुरुस्त करू शकता आणि सुधारू शकता.
आमचे मुख्य ध्येय जलद, गोपनीयता-केंद्रित, वापरण्यास-सुलभ नकाशे तयार करणे आहे जे तुम्हाला आवडतील.
तुम्ही आता फोन स्क्रीनवर CoMaps वापरत आहात
तुम्ही आता कार स्क्रीनवर CoMaps वापरत आहात
तुम्ही Android Auto शी कनेक्ट आहात
फोनवर सुरू ठेवा
कारच्या स्क्रीनकडे
CoMaps ला स्थान प्रवेश आवश्यक आहे. ते सुरक्षित असताना, तुमच्या फोनवरील सूचना तपासा.
या अॅपला तुमची परवानगी आवश्यक आहे
Android Auto मधील CoMaps प्रभावीपणे कार्य करण्यासाठी स्थान परवानगी आवश्यक आहे
परवानग्या द्या
भटकंती
वेब ब्राउझर उपलब्ध नाही
व्हॉल्यूम
सर्व बुकमार्क आणि ट्रॅक निर्यात करा
सिस्टम स्पीच सिंथेसिस सेटिंग्ज
स्पीच सिंथेसिस सेटिंग्ज आढळल्या नाहीत, तुमची खात्री आहे की तुमचे डिव्हाइस त्यास समर्थन देते?
मार्गे चला
शोध साफ करा
प्रतिमेचे दृष्य रूप मोठे करा
झूम कमी करा
मेनू लिंक
मेनू पहा
दुसऱ्या ॲपमध्ये उघडा
स्व: सेवा
पर्याय निवडा
बाहेरची आसनव्यवस्था
सर्वात अचूक नेव्हिगेशनसाठी, आम्ही फोनच्या बॅटरी सेटिंग्जमध्ये पॉवर सेव्हिंग मोड अक्षम करण्याची शिफारस करतो.
ट्रॅक रेकॉर्ड करा
ट्रॅक रेकॉर्डिंग थांबवा
जतन न करता थांबवा
रेकॉर्डिंग चालू ठेवा
मार्ग रेकॉर्डिंग खूणपत्रे आणि ट्रॅकमध्ये साठवायचे?
मार्ग रिकामा आहे - साठवण्यासाठी काहीही नाही
फोल्डर निवड संवाद प्रदर्शित करण्यात अक्षम कारण आपल्या डिव्हाइसवर कोणतेही योग्य ॲप स्थापित केलेले नाही. कृपया फाइल व्यवस्थापक ॲप स्थापित करा आणि पुन्हा प्रयत्न करा
रंग निवडा
मार्ग संपादित करा
स्थान उघडू शकणारे कोणतेही ॲप स्थापित केलेले नाही
नेव्हिगेशनमध्ये ऑटो
मार्गांची नावे घोषित करा
• जाहिराती नाही, माहितीचा मागोवा नाही, डेटा संग्रहण नाही
दान करा
OpenStreetMap मध्ये लॉगिन करा
चालू केल्यास, वळण घेण्यापूर्वी रस्त्याचे किंवा वळणाचे नाव बोलून सांगितले जाईल.
OpenStreetMap संपादक बदल तपासतील व काही प्रश्न असल्यास तुमच्याशी संपर्क साधतील.
कँपिंग वाहन सोयी
https://t.me/CoMapsApp/
https://www.comaps.app/support/tts-configuration-guide-for-android/
https://www.instagram.com/comaps.app/
https://wiki.openstreetmap.org/wiki/About_OpenStreetMap
विकिमीडिया कॉमन्स
Panoramax चित्र
LINE
https://comaps.app/mr/
जतन केले